मुंबई(सिटी न्यूज़ मुंबई)फॅशनच्या विश्वात प्रतिक्षेत असलेला फॅशनल पॅनोरमा 2018 हा फॅशन शो झगमगाटात पार पडला. गारोडिया स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीच्या (जीएसपीएस) विद्यार्थ्यांनी त्याचे शानदार घाटकोप पूर्व येथील संस्थेच्या भव्य समागृहात आयोजन केले.

फॅशन शोच्या माध्यमातून विविध प्रकारचे लेंगे, चोळी, दुपट्टा, कुर्ता यांचे प्रकार सादर करण्यात आले तसेच त्यातील विविधता देखील उपस्थितांना अनुभवण्यास मिळाली. लहान मुलांच्या फॅशनचेही विशेष प्रदर्शन यावेळी करण्यात आले. रॅम्पवरून त्याचे सादरीकरण होत असताना उपस्थितांकडून त्यांचे जोरदार स्वागत होताना दिसून येत होते. यावेळी डॉ. राजेंद्र वडनेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कवलजीत सिंग व गीता कॅस्टेलिनो यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिनेश सिंघल तसेच भामिनी सुब्रमण्यम हे फॅशन विश्वातील मान्यवरदेखील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संचालिका श्रृती गारोडिया यांनी 10 मुलींच्या शिक्षणाचा खर्च म्हणून एसपीआरजे कन्याशाळा या संस्थेला धनादेश सुपूर्द केला. प्राचार्या नंदा यांनी त्यांचे आभार मानले.

फॅशन शोच्या निमित्ताने बेटी पढाओ, बेटी बचाओ हा संदेशदेखील दिला गेला. जीएसपीस या संस्थेच्या माध्यमातून सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एन. सी. यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले गेले आहेत. त्याचबरोबर इंटेरियर डिझायनर प्रेम नाथ, शशी प्रभू आदी मान्यवरांचेही मार्गदर्शन उपलब्ध होते. महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम संस्थेच्या वतीने शिकविण्यात येतात. तसेच अन्य नामांकित संस्थादेखील संस्थेच्या अभ्यासक्रमाशी संलग्न आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच प्रवेशासाठी संपर्क

गारोडिया स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज के छात्रोंका

फैशन पैनोरमा 2018 फैशन शो का शानदार आयोजन

फैशन की दुनिया में इंतजार होनेवाला पैनोरमा 2018 इस फैशन शो का आयोजन गारोडिया स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (जीएसपीएस) के छात्रोंद्वारा घाटकोपूर पूर्व में शानदार आयोजन किया गया। फैशन शो के माध्यम से विभिन्न प्रकार के वस्त्र, शाल, स्कार्फ और कुर्ता की पेशकश की गयी। प्रतिभागियों ने उनकी विविधता का भी अनुभव किया। इस समय बच्चों के फैशन की एक विशेष प्रदर्शनी की गई थी। रैंप पर दिखाई देने पर, उसका उपस्थित लोगों द्वारा भव्य स्वागत का माहौल दिखायी दे रहा था। इस समय डॉ. राजेंद्र वडेनेरे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। कवलजीत सिंह और गीता कास्टेलिनो ने परीक्षकों के रूप में काम किया। छात्रों की मार्गदर्शन के लिए फैशन दुनिया में दिनेश सिंघल और भीमिनी सुब्रमण्यम भी मौजूद थे। इस समय, संगठन के निदेशक, श्रुति गारोडिया ने 10 लड़कियों की शिक्षा की लागत के लिए एसपीआरजे कन्याशाला को चेक सौंपे। प्रधानाचार्य नंदा ने उन्हें धन्यवाद दिया।

फैशन शो के अवसर परबेटी बचाओबेटी बचाओ को एक संदेश दिया गया था। प्रसिद्ध फैशन डिजाइनर शैना एन। सी के माध्यम सेछात्रों को मार्गदर्शन किया जाता हैं। इसके अलावाआंतरिक डिजाइनर प्रेम नाथशशि प्रभु और अन्य लोगों द्वारा भी मार्गदर्शन किया जाता हैं।महाराष्ट्र सरकार के अनुमोदित पाठ्यक्रम संगठन द्वारा पढ़ाए जाते हैं। अन्य मनोनीत संस्थान के पाठ्यक्रम से संबद्ध हैं। इस पर अधिक जानकारी के लिए

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here